Shree Swami Samarth Saramrut Adhyay-12 । श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12
Shree Swami Samarth Saramrut । श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय । ॥ श्री गणेशाय नमः ॥ करावया जगदुद्धार । हरावया भूभार । वारंवार परमेश्वर । नाना अवतार धरितसे ॥१॥ भक्तजन तारणार्थ । अक्कलकोटी श्रीदत्त । यतिरुपे प्रगट होत । तेची समर्थ श्रीस्वामी ॥२॥ गताध्यायाचे अंती … Read more